breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: देशांत 24 तासांत आढळले 61,871 नवे कोरोना बाधित रुग्ण

नवी दिल्ली: भारतात मागील 24 तासांत 61,871 नवे रुग्ण आढळलेले असून 1033 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 74 लाख 94 हजार 552 वर पोहोचलेली असून मृतांची एकूण संख्या 1 लाख 14 हजार 031 वर पोहोचलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button