breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#Covid-19: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना Max hospitalमधून डिस्चार्ज

नवी दिल्ली: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना Max hospital मधून सुट्टी देण्यात आली आहे.दरम्यान त्यांची COVID-19 टेस्ट निगेटीव्ह आलेली आहे. पुढील आठवडाभर त्यांना आराम करण्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button