breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: तामिळनाडूमध्ये 5,546 नवे कोरोना रुग्ण, तर 70 जणांचा मृत्यू

तामिळनाडू: तामिळनाडूमध्ये 5,546 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेले असून 70 जणांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय 5,501 जणांनी कोरोनावर मात केलेली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button