breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी
#Covid-19: गोव्याला कोविड-19 लसीचे एकूण 23500 डोसेस मिळाले- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पुणे |
गोव्याला कोविड-19 लसीचे एकूण 23500 डोसेस मिळाले. लसी अधिकाऱ्यांमार्फथ योग्य प्रमाणात साठवल्या जातील आणि लसीकरण दिवासाच्या 24 तास आधी सर्व केंद्रावर वाटल्या जाणार आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेली आहे.
वाचा- अभिनेता सोनू सूदला BMC कडून आलेल्या नोटीसीवरील आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आदेश ठेवला राखून