breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#Covid-19: कोरोना व्हायरस संक्रमनाची दुसरी लाट; फ्रान्समध्ये अनेक शहरांमध्ये जमावबंदी

नवी दिल्ली: भारतातील टाळेबंदी (लॉकडाऊन) संपूर्ण हटविण्याचा विचार सुरु असतानाच एक महत्त्वपूर्ण वृत्त आले आहे. युरोपमधील काही देशांमध्ये कोरोना व्हायरस संक्रमनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे फ्रान्स देशातील काही प्रमुख शहरांमध्ये कर्फ्यू (जमावबंदी) लागू करण्यात आली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमैनुएल मैक्रों (France President Emmanuel Macron) यांनी ही घोषणा केली आहे. फ्रान्स सरकारने लागू केलेले जमावबंदी आदेश हे फ्रान्सची राजधानी पॅरीस आणि देशातील इतर प्रमुख नऊ शहरांसाठी लागू आहे.

https://www.facebook.com/EmmanuelMacron/posts/2966814863551080
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button