breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: कर्नाटक मध्ये आज 5356 नवे रुग्ण; तर 51 मृत्यू

मुंबई: कर्नाटकमध्ये आज दिवसभरात 5356 नवे रुग्ण आढळले असून 51 रुग्ण दगावलेले आहेत. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 7,93,907 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 10,821 वर पोहोचलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button