breaking-newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी
#Covid-19: जगभरात कोरोनाचा आकडा 103.3 मिलियनवर पोहचला असून मृत्यूचा आकडा 2.23 मिलियन वर
नवी दिल्ली |
जगभरात कोरोना व्हायरसचा आकडा 103.3 मिलियनवर पोहचला असून मृत्यूचा आकडा 2.23 मिलियन वर गेल्याची जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने माहिती दिलेली आहे.
The total number of global #coronavirus cases has topped 103.3 million, while the deaths have surged to more than 2.23 million, according to the Johns Hopkins University (@JohnsHopkins). pic.twitter.com/r7ivvXE3cV
— IANS (@ians_india) February 2, 2021
वाचा- अभिमानास्पद! ‘नासा’च्या कार्यकारी प्रमुखपदी भारतीय वंशाची महिला