breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: सोमवारी ५२२ रुग्णांची पडली भर

महाराष्ट्रात सोमवारी ५२२ रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८५९० इतकी झाली आहे. यापैकी १२८२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. उपचारासाठी तीन हजार व्हेटिंलेटर, ८० हजार पीपीई किट्स आणि २ लाख ८२ हजार मास्क राज्य सरकारकडे सध्या उपलब्ध आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button