breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे चिंता कायम

करोनाचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येत गेल्या २४ तासात विक्रमी वाढ झाल्याने, देशभरातील करोनाबाधितांचा आकडा शनिवारी ३ हजारांच्या पलीकडे गेला. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता वाढत चालली आहे.

करोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांमध्ये एकाच दिवसात आतापर्यंत सर्वाधिक, म्हणजे ५२५ इतकी वाढ झाल्याने ही एकूण संख्या ३०७२ इतकी झाली. याच कालावधीत आणखी १३ जण मृत्यूमुखी पडल्यामुळे करोनाबळींची संख्या ७५ झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button