Uncategorized

#CoronaVirus: वसई-विरार शहरात आज नव्या ७ रुग्णांची नोंद

वसई-विरार शहरात आज नव्या ७ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळं शहरातील करोनाबाधितांचा एकूण आकडा १८४वर पोहोचला आहे. दरम्यान, वसई-विरार शहरातील कालच्या आकडेवारीनुसार १७७ पैकी ९५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button