breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#Coronavirus | वरळीत कोरोनामुळे एकाचा मृत्यू

मुंबई | मुंबईत कोरोनामुळे आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वरळीत खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. वरळीतील 86 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मुंबईतील कोरोना मृतांची संख्या आता 12वर पोहचली आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 335वर पोहचला आहे.

मंगळवारी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारवीमध्ये एक कोरोनाग्रस्त आढळला आहे. धारावीमध्ये 56 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समजल्यानंतर त्याच्या घरातील 8 ते 10 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. राज्यात 335 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी 41 जणांना घरी सोडण्यात आलं आहे. तर आतापर्यंत राज्यात जणांचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button