breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus : लोकांनी घरीच राहावे, ७२ लाख लोकांना मोफत ७.५ किलो रेशन – केजरीवाल
नवी दिल्ली | कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे.
लोकांनी घराबाहेर पडू नये. त्यांनी घरीच राहावे, असे आवाहन केले आहे. कोरोना फैलाव रोखण्यासाठी दिल्लीत ५० टक्के बस धावणार आहे. दिल्लीकरांनी घरीच रहावे, बाहेर जाऊ नये. तसेच ७२ लाख लोकांना ७.५ किलो धान्य मिळेल, अशी घोषणा केली आहे.