breaking-newsमहाराष्ट्र

#CoronaVirus: राज्यात 32,329 रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई : राज्यात आज (3जून) कोरोनाच्या रुग्णांमध्ये 2,560 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात 996 रुग्ण बरे झाले आहेत. यासह महाराष्ट्रातील कोरोनाबधितांचा आकडा 74 हजार 860 वर पोहोचला आहे. यापैकी 32 हजार 329 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 39 हजार 935 सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

राज्यात आज 122 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या आता 2 हजार 587 वर पोहोचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button