breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#CoronaVirus: राज्यात कोरोनासाठी स्वतंत्र रुग्णालये

दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील  नागरिकांपर्यंत प्रशासन पोहचले असून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राज्यात संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून करोना बाधितांवर उपचारासाठी मुंबईत तसेच राज्याच्या अन्य भागात स्वतंत्र रुग्णालये राखीव ठेवण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button