breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

#CoronaVirus | राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील

मुंबई| राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५४१ झाली असून त्यात आज नव्याने ७७१ रुग्णांचे निदान झाले आहे. आजच्या आकडेवारीमध्ये मुंबई वगळता इतर जिल्हे तसेच मनपा यांच्याकडील आकडेवारी ही आय सी एम आर वेबपोर्टल यादीनुसार अद्ययावत करण्यात आली आहे यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ झाली आहे. राज्यात आज ३५० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २४६५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

मुंबई महानगरपालिका: ९३१० (३६१) (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
ठाणे: ६४ (२)
ठाणे मनपा: ५१४ (८)
नवी मुंबई मनपा: २५४ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: २२८ (३)
उल्हासनगर मनपा: ४
भिवंडी निजामपूर मनपा: २२ (२)
मीरा भाईंदर मनपा: १५२ (२)
पालघर: ४६ (१)
वसई विरार मनपा: १५८ (४)
रायगड: ४१ (१)
पनवेल मनपा: ६४ (२)
ठाणे मंडळ एकूण: १०,८५७ (३९०)

पुणे: १०२ (४)
पुणे मनपा: १७९६ (१०६)
पिंपरी चिंचवड मनपा: १२० (३)
सोलापूर: ३ (१)
सोलापूर मनपा: १२६ (६)
सातारा: ७९ (२)
पुणे मंडळ एकूण: २२२६ (१२२)

लातूर: १९ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ३
नांदेड मनपा: २८ (२)
लातूर मंडळ एकूण: ५४ (३)

औरंगाबाद:३
औरंगाबाद मनपा: ३१० (१०)
जालना: ८
हिंगोली: ५२
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ३७५ (११)

कोल्हापूर: ८
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३२
सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)
सिंधुदुर्ग: २ (१)
रत्नागिरी: १० (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ६० (३)

नाशिक: २१
नाशिक मनपा: ३१
मालेगाव मनपा: ३३० (१२)
अहमदनगर: ३५ (२)
अहमदनगर मनपा: ०७
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: २४ (१)
जळगाव: ४६ (११)
जळगाव मनपा: ११ (१)
नंदूरबार: १८ (१)
नाशिक मंडळ एकूण: ५३१ (३०)

नागपूर: २
नागपूर मनपा: १७२ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: १८० (२)

अकोला: ७ (१)
अकोला मनपा: ४८ (५)
अमरावती: १ (१)
अमरावती मनपा: ५७ (९)
यवतमाळ: ९१
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: २२९ (१७)

इतर राज्ये: २९ (५)
एकूण: १४ हजार ५४१ (५८३)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button