breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: मुंबईत क्षमतेपेक्षा कमी चाचण्या का? देवेंद्र फडणवीसांचा राज्यसरकारला सवाल

मुंबईत दररोज १० हजार करोना चाचण्यांची क्षमता असताना सध्या निम्म्याहून कमी म्हणजे चार—साडेचार इतक्याच चाचण्या करण्यात येत असून तरीही २२ टक्के रूग्णांना लागण झाल्याचे निष्पन्न होणे ही गंभीर परिस्थिती असल्याचे मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त के ले.  मुंबईतील चाचण्या वाढविण्याची मागणी फडणवीस यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button