breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus | मागील 24 तासात अमेरिकेत कोरोनामुळे 1754 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त प्रभाव अमेरिकेत पहायला मिळतोय. गेल्या 24 तासात अमेरिकेत कोरोनामुळे 1754 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत अमेरिकेत कोव्हिड 19 मुळे झालेल्या मृतांची संख्या 86,912 झाली आहे. अमेरिकेत चौदा लाख नागरिकांना कोरोनाची लागण झालीय. अमेरिकेत दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतोय. असं असतानाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देश लॉकडाऊनमधून सुरू करण्याचा विचार करत आहेत.

अमेरिकेत कोरोनोचा कहर

24 तासात 1754 जणांचा मृत्यू

14 लाख कोरोनाबाधित

86,912 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button