breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: महाराष्ट्रात २६०८ नवे कोरोनारुग्ण, ६० मृत्यू, संख्या ४७ हजारांच्याही पुढे

महाराष्ट्रात २६०८ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ४७ हजार १९० इतकी झाली आहे. तर मागील २४ तासांमध्ये ६० जणांचा करोनाची बाधा होऊन मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांमध्ये ८२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात १३ हजार ४०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button