breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: महाराष्ट्रात १६ नवे पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या १३८०
महाराष्ट्रात १६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या ही १३८० झाली आहे.
Maharashtra: 16 new #COVID19 positive cases have been reported in the state today, taking the total number of positive cases in the state to 1380.
— ANI (@ANI) April 10, 2020