breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Coronavirus: मध्य प्रदेशातील मजुरांच्या खात्यात राज्य सरकार जमा करणार १ हजार रुपये

देशात आणि महाराष्ट्रात दररोज करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात मंगळवारी आणखी ३५० करोनाग्रस्त पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची रुग्णसंख्या २६८४ झाली आहे. दिवसभरात करोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत २५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जे १८ मृत्यू झाले त्यातले ११ मृत्यू मुंबईत झाले आहेत.

देशात करोनाबाधितांची संख्या १० हजारच्या पुढे गेली असून आतापर्यंत ३५३ जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात १४०० करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button