breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#CoronaVirus: मंत्रिगटाकडून आढावा बैठक
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या करोनासंदर्भातील मंत्रिगटाची पाचवी बैठक शनिवारी झाली. त्यात टाळेबंदीच्या कालावधीत उद्योगधंदे सुरू करण्यासाठी दिलेल्या सवलतींचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय मंत्र्यांना एकेका राज्याची जबाबदारी देण्यात आली असून या मंत्र्यांकडूनही राज्यांमधील परिस्थितीची माहिती घेण्यात आली.