breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: भारतातील कोरोनाचा मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेत कमी
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशातील करोनामुळे होणारा मृत्यूदर हा प्रति लाख व्यक्तींमागे ०.२ इतका आहे. तर जगभरात तो प्रति लाख व्यक्तींमागे ४.१ इतका आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतातील करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या ६४ दिवसांत १ लाखांपर्यंत पोहोचली आहे. तर अमेरिका आणि स्पेनमध्ये हा दर दुपटीपेक्षाही अधिक होता.