breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई
#CoronaVirus: प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील; आरोग्यमंत्री राजेश टोपे
गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळावं असं आवाहन राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद मिळत आहे. पण, सरकारला अपेक्षित असा नाही. अजूनही लोकल आणि बसेसमध्ये गर्दी दिसून येत आहे. सार्वजनिक वाहतुकीवरील भार कमी करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रसंगी कठोर निर्णय घेतले जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.