breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: पुणे शहरात दिवसभरात 93 कोरोना बाधित

पुणे शहरात दिवसभरात 93 करोना बाधित रुग्ण आढळले. आता शहराची 1611 रुग्ण संख्या झाली आहे. तर आज 6 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 92 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 14 दिवसानंतर निगेटिव्ह रिपोर्ट आले असून आज 51 जणांना, तर आज पर्यंत 325 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button