breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: पुणे शहरात आढळले 164 कोरोना बाधित रुग्ण

पुणे शहरात 164 करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर करोनाबाधितांची संख्या 2 हजार 737 इतकी संख्या झाली आहे. तर आज 7 रुग्णांचा मृत्यू झाला असून 156 मृतांची संख्या झाली. त्याच बरोबर आज 14 दिवसानंतर 120 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजअखेर 1 हजार 209 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button