breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#CoronaVirus: पिंपरी-चिंचवड शहरात आज ५ कोरोना बाधित आढळले

पिंपरी-चिंचवड शहरात आज एकूण-५ जण करोना बाधित आढळले असून यातील ३ जण शहराच्या हद्दी बाहेरील आहेत. एकूण करोना बाधितांचा आकडा ११३ वर पोहचला असून आज ७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ४२ जणांना घरी सोडण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button