breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: पिंपरी-चिंचवडमध्ये नर्सला कोरोनाची लागण, पतीही बनला कोरोनाग्रस्त

पुण्यात एक नर्स करोनाबाधित आढळली असून तिच्या पतीला देखील करोना झाल्याचं निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बधितांचा आकडा २८ वर पोहचला आहे. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button