breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#CoronaVirus: पंतप्रधान मोदींनी दिला ट्रम्प यांच्या टि्वटला प्रतिसाद

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आणि नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारं ट्विट करत तुम्ही केलेली मदत कधी विसरणार नाही असं टि्वट केलं. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिसाद दिला आहे. “तुमच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. अशाच परिस्थितीत मित्र जास्त जवळ येतात. भारत-अमेरिका मैत्री पहिल्यापेक्षा जास्त मजबूत झाली आहे. करोना व्हायरस विरोधी या लढयात मानवतेच्या दृष्टीकोनातून भारत शक्य असेल ती सर्व मदत करेल” असे टि्वट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button