breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: नवी मुंबईत ४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर, नेरुळमध्ये एकाचा मृत्यू
नवी मुंबईत आज ४ करोनाबाधित रुग्णांची भर पडली, त्यामुळे शहरात एकूण रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. तर आज नेरुळमधील एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.