breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: धारावीत ५६ वर्षांचा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, ७ कुटुंबीय क्वारंटाइन
मुंबईतल्या धारावी भागात ५६ वर्षांच्या एका रुग्णाची करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आढळला आहे. या रुग्णाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर या रुग्णाच्या ७ कुटुंबीयांना जणांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. करोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. अशात आता धारावीत एक करोनाग्रस्त आढळला आहे.
A 56-yr-old man from Dharavi has been found to be #Coronavirus positive. He has been shifted to Sion Hospital. Other 7 members of his family placed under home quarantine. They will be tested tomorrow. The building they live in has been sealed: Brihanmumbai Municipal Corporation https://t.co/DSeDS7jwee
— ANI (@ANI) April 1, 2020