breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: जागतिक बँकेने भारताला कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी दिला १ बिलीयन डॉलरचा निधी
करोनाविरुद्धच्या लढाईसाठी भारताला आर्थिक मदत म्हणून जागतिक बँकेने एक बिलीयन डॉलरचा आप्तकालीन निधी दिला आहे. आजच्या दरानुसार ही रक्कम ७५०० कोटींहून अधिक होते.