breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

#CoronaVirus: चिंताजनक! ऑगस्ट अखेरीस कोरोनाचा हाहाकार, वाचा 24 तासांतील आकडेवारी

मुंबई: गेल्या तीन दिवसात सलग 75 हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा विस्फोट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत सलग तिसऱ्या दिवस 76 हजार 472 नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.

देशात कोरोनामुळे 24 तासांत 1,021 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृत्यूची आकडेवारी 62,550 वर पोहोचलेली आहे. तर देशात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 34 लाख 63 हजार 973 वर पोहोचलेली आहे. 7 लाख 52 हजार 424 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button