breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus : करोनामुळे मुंबईत आणखी एकाचा मृत्यू
मुंबई | करोनामुळे आज मुंबईत आणखी एकाचा मृत्यू झाला. एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना एका ६३ वर्षीय व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना बळींची संख्या दोनवर गेली आहे.