breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा
#Coronavirus: औरंगाबादमध्ये आणखी दोन मृत्यू, 24 नवे पॉझिटिव्ह
औरंगाबादेत आज आणखी 24 नवे पॉझिटव्ह रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता 677 वर पोहचली आहे. तर आज दोन महिलांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत औरंगाबादेत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 17 वर पोहचली आहे.