breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: इराणमध्ये बळींची संख्या १८१२; तर २३०४९ लोकांना संसर्ग

इराणमध्ये सोमवारी करोनामुळे आणखी १२७ बळी गेल्याने देशातील करोना बळींची संख्या १८१२ वर पोहचली आहे. इराणमध्ये करोनाचा २३०४९ लोकांना संसर्ग झाला आहे.

मध्यपूर्वेत करोनाचा सर्वाधिक फटका इराणला बसला असून, सुरुवातीलाच विलगीकरणाचे कठोर उपाय न योजल्याबद्दल त्याच्यावर व्यापक टीका झाली आहे. यासोबतच, इराणसोबत २०१५ साली झालेल्या अणुकरारातून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला बाहेर काढल्यानंतर या देशाला अमेरिकेच्या कठोर र्निबधांनाही तोंड द्यावे लागत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button