breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: इडीच्या अधिकाऱ्यांची पंतप्रधान केअर फंडसाठी मदत
सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) अधिकाऱ्यांचा एक महिन्याचा पगार पंतप्रधान केअर फंडासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान केअर फंडसाठी देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गजांनीही यात मोठी मदत केली होती.
Enforcement Directorate (ED) officials have donated one-day salary to #PMCARES in the fight against #Coronavirus. pic.twitter.com/6GmrouTflh
— ANI (@ANI) March 31, 2020