breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: अमेरिकेत २४ तासात १३०३ जणांचा मृत्यू
करोनाचा फटका अमेरिकाला भयंकर बसला. अमेरिकेतील मृतांची संख्याही प्रचंड वेगानं वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये अमेरिकेत १३०३ लोकांचा करोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झाला आहे.
United States of America (USA) recorded 1,303 #COVID19 deaths in the last 24 hours as per Johns Hopkins University tally: AFP news agency
— ANI (@ANI) April 28, 2020