breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: अमेरिकेत कोरोनामुळे ७५ हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू
मागच्या २४ तासात अमेरिकेत करोना व्हायरसमुळे २,४४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॉपकिन्सच्या विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अमेरिकेत ७५,५४३ नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.