breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: अमेरिकेत कोरोनाचे ८५ हजार रुग्ण; चीनलाही टाकलं मागे
अमेरिकेत करोनाग्रस्तांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. एका दिवसामध्ये अमेरिकेत १५ हजार करोना रुग्ण अढळून आले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील एकूण करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८५ हजारहून अधिक झाली आहे. चीनमध्ये करोनाचे ८१ हजार रुग्ण आहेत.