breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: अमेरिकेत एकाच दिवसात २००० जणांचा मृत्यू
अमेरिकेत एकाच दिवसात दोन हजार जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात अमेरिकेत २०१८ मृत्यूंची नोंद झाली आहे. एकाच दिवसात इतक्या जणांच्या मृत्यूची नोंद होणारा अमेरिका पहिला देश ठरला आहे.
United States becomes the first country to record more than 2,000 #Coronavirus deaths in one day; with 2,108 fatalities in the past 24 hours, according to the Johns Hopkins University tally: AFP news agency
— ANI (@ANI) April 11, 2020