breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirusयवतमाळमध्ये १५ जणांना कोरोनाची लागण
यवतमाळ जिल्ह्यामध्ये १५ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांचा आकडा थेट ३० वर पोहोचला आहे. यवतमाळचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंग यांनी ही माहिती दिली.
15 more people have been tested positive for #COVID19 in Maharashtra's Yavatmal, taking total number of cases in the district to 30: District Collector MD Singh
— ANI (@ANI) April 25, 2020