breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

आमदार महेश लांडगे यांना मातृशोक

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्या ६५ वर्षाच्या होत्या. त्यांचा अंतिम विधी उद्या दि २५ रोजी सकाळी ११:३० वा भोसरी स्मशान भूमी येथे करण्यात येतील. त्यांच्यामागे पती, मुले आमदार महेश लांडगे, कामगार नेते सचिन लांडगे, कार्तिक लांडगे,सूना नातवंडे असा परिवार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button