पिंपरी |
आळंदीत बालविवाह प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलंकापुरी मंगल कार्यालय येथे 17 मार्च रोजी हा विवाह झाला. मुलीच्या वडिलांनी शनिवारी (दि. 26) दिलेल्या तक्रारीवरून अल्पवयीन मुलाविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायदा 1929 कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलाने फिर्यादी यांच्या मुलीसोबत 17 मार्च रोजी आळंदी येथे विवाह केला. हा विवाह बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा ठरत आहे. त्यामुळे पालकांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Founder, Editor-in-Chief
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Δ
रॅडिकलायझेशन आणि पिंपरी-चिंचवड : रोहित आठवले
धर्माबरोबर शिक्षणाचा प्रचार करणे आवश्यक : डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी
चिंता वाढली! राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने पाठ फिरवली
राज्यात आठशे रोव्हर मशिनने होणार मोजणी
संभाजीराजे आणि उद्धव ठाकरेंमध्ये नेमकं काय ‘ठरलंय’? कसा निघू शकतो मधला मार्ग?, वाचा…
राष्ट्रवादी-मनसे ट्विटर ब्रिजभूषण वादाचे पिंपरी-चिंचवड ‘कनेक्शन’ ;माजी नगरसेवक मयूर कलाटे नव्याचे चर्चेत
रस्त्यावर उतरून लढणारा शिवसैनिक; राज्यसभेसाठी शिवसेनेच्या उमेदवारीची चर्चा होत असलेले संजय पवार कोण आहेत?
राज्यसभा उमेदवारीवर संजय पवारांची पहिली प्रतिक्रिया, साहेबांनी सांगितलं तर…
बृजभूषण सिंह यांना कोण ओळखत नाही? आम्ही एकत्र जेवतो : संजय राऊत
Education must be promoted along with religion: Dr. Chandrasekhar Shivacharya Mahaswamiji
Anxiety increased! Pre-monsoon rains in 11 districts of the state turned their backs
Copyright © 2021. All Rights Reserved Mahaenews.com. Designed by www.amralinfotech.com.