‘ब्राह्मणांमध्ये संभाजी, शिवाजी नावं नाहीत’; छगन भुजबळ यांचे मोठं विधान

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावे नसतात, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. छगन भुजबळ म्हणाले, आपल्याला शिक्षण दिलं. शिक्षणाची द्वारे ज्यांनी खुले केली ते महात्मा … Continue reading ‘ब्राह्मणांमध्ये संभाजी, शिवाजी नावं नाहीत’; छगन भुजबळ यांचे मोठं विधान