ताज्या घडामोडी

वाघेश्वर महाराजांच्या साक्षीने चऱ्होलीकरांचा नुतनवर्षारंभ

उद्योजक नरेंद्र तापकीर यांच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण

चऱ्होली | परिसरातील प्रसिध्द उद्योजक नरेंद्र उर्फ बंटीशेठ तापकीर यांच्या संकल्पनेतील दिनदर्शिकेचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. वाघेश्वर महाराजांच्या साक्षीने आणि चऱ्होली ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला.
दिनदर्शिका लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पंडितराव तापकीर पाटील, आबा नाईक, सतिश महाराज काळजे, बाळासाहेब मोळक, अनील ज्ञानेश्वर तापकीर, दत्ता बुर्डे, सुदाम बुर्डे, ज्ञानेश्वर पठारे, अमीत तापकीर, अतुल तापकीर, सुनील बुवा तापकीर, प्रशांत तापकीर, नितीन ताम्हाणे, प्रविण काळजे, सुनील तापकीर पाटील, रोहिदास काटे, संतोष आबा तापकीर, सागर तापकीर, सुनील पठारे, विपूल तापकीर, अशोक बाप्पू तापकीर, गणेश ताजणे, संजय तापकीर, रणेशशेठ तापकीर, नवनाथ तापकीर, स्वप्नील तापकीर, गणेश तापकीर, सुरेश तात्याबा तापकीर, शांताराम अप्पा तापकीर, माऊली तापकीर, श्याम माठे, यांच्यासह महिलांमध्ये पूनमताई वाघ, ज्योतीताई तापकीर,कविता बुर्डे, प्रणीता पठारे, प्रिया तापकीर, मोहिणी तापकीर यावेळी उपस्थित होत्या.

या दिनदर्शिकेचे वितरण नरेंद्र उर्फ बंटीशेठ तापकीर आणि त्यांच्या मित्र परिवाराकडून चऱ्होली परिसरात कऱण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून प्रभागातील नागरिकांशी विविध मुद्यांवर सुसंवाद साधणार असल्याची माहिती तापकीर यांनी दिली. उद्योजक नरेंद्र तापकीर यांच्या संकल्पनेतील दिनदर्शिकेचे ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button