breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपुणे

सीबीएसई बोर्ड बारावीचा निकाल आज दुपारी 2 वाजता

पुणे – सीबीएसई बोर्ड बारावीचा निकाल आज दुपारी 2 वाजता जाहीर होणार आहे. दुपारी दोन नंतर विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाच्या संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येईल. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

सीबीएसई बोर्डाचे अधिकृत संकेतस्थळ :

cbseresults.nic.in यावर विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजता निकाल पाहता येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button