क्राईम न्यूज
-
धक्कादायक! पोटच्या चिमुकल्या मुलीचा खून करून वडिलांची आत्महत्या, थेरगावात खळबळ
पिंपरी | पिंपरी-चिंचवडच्या थेरगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सात वर्षीय मुलगी मृतावस्थेत आणि वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने…
Read More » -
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय, चार तरुणींची सुटका
पिंपरी | निगडी येथील ‘फोनिक्स’ स्पा सेंटरमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता. यावर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक…
Read More » -
गुन्हेगारी वर्चस्व राखण्यासाठी कुख्यात अविनाश धनवेचा खून, चार जणांना अटक
पुणे | पुण्यातील इंदापूरमध्ये शनिवारी धक्कादायक घटना घडली होती. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यालगत असलेल्या जगदंबा हॉटेलमध्ये मित्रांसह जेवायला गेलेल्या…
Read More » -
अल्पवयीन मुलांकडून गुन्हा घडल्यास पालकांवरही कारवाई, पुणे पोलिसांचे कठोर पाऊल
पुणे: पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.…
Read More » -
पिंपरीमधील गुंडाचा इंदापूरमध्ये गोळ्या झाडून खून
पिंपरी : हॉटेलमध्ये मित्रांसोबत जेवायला थांबलेल्या गुंडावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करून खून केला. पिंपरी-चिंचवड शहरातील गुंडाचा…
Read More » -
ललित पाटीलसह १४ जणांविरुद्ध तीन हजार पानी आरोपपत्र
पुणे : पुणे पोलिसांना मेफेड्रोन तस्करी, विक्रीची माहिती मिळाली. ललित आणि साथीदारांनी नाशिक परिसरातील शिंदे गावात बंद पडलेल्या कारखान्यात मेफेड्रोन…
Read More » -
Pune | वाघोलीत टँकरच्या चाकाखाली येऊन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, अपघाताचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद
पुणे | वाघोली परिसरात एक अपघाताची घटना घडली आहे. टँकरच्या चाकाखाली येऊन एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजेंद्र तुकाराम…
Read More » -
पुण्यात दशतवाद्यांनी सुरु केली होती बॉम्ब बनवण्याची शाळा
पुणे : इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरीया (आयसिस) या संघटनेच्या दहशतवाद्यांनी कोंढव्यामध्ये बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतलं होतं. यासोबत त्यांनी…
Read More » -
मोठी अपडेट; सराफा दुकानातून लुटलेल्या सोन्याचा टेरर फंडिंगसाठी वापर केल्याचं समोर!
पुणे : पुणे ISIS दहशतवादी प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना पकडलं होतं.या दहशतवाद्यांच्या…
Read More » -
धक्कादायक! जादूटोण्याच्या संशयावरून ७५ वृध्दाला आगीवरून चालवले, नऊ जणांविरुद्ध गुन्हा
ठाणे | जादूटोणा आणि करणी करण्याच्या संशयावरून मुरबाड तालुक्यातील केरवेळे गावातील एका ७५ वर्षांच्या व्यक्तीला जबरदस्तीने आगीवर नाचायला लावल्याचा धक्कादायक…
Read More »