breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Budget 2020 : बजेट सादर करतांना निर्मला सीतारमण यांनी ऐकवली कविता

नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचे २०२०-२१ सालचे बजेट सादर केले आहे. आपल्या बजेट भाषणात अर्थमंत्र्यांनी एक कविता ऐकवली. या कवितेचे शीर्षक ‘वतन’ असे होते. अर्थमंत्र्यांनी जेव्हा कविता वाचली तेव्हा संसदेत टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. अत्यंत साध्या वेशामध्ये आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केले.

यावेळी त्या पिवळ्या रंगाच्या साडीत लाल वहीत बजेट घेऊन संसदेत पोहोचल्या होत्या.

“हमारा वतन खिलते शालीमार बाग जैसा,

हमारा वतन डल झील में खिलते कमल जैसा,

नौजवानों के गर्म खून जैसा,

मेरा वतन- तेरा वतन,

हमारा वतन-दुनिया का सबसे प्यारा वतन”|

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button