breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Breaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन

कोल्हापूर | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ६५ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्समध्ये उपचार सुरू होते. ११ सप्टेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यांनी स्वत: ट्विट करून त्याची माहिती दिली होती. ते बेळगावचे खासदार होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button