breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#BREAKING: दिल्ली पोलिसांनी प्रियंका गांधी व इतर कॉंग्रेस नेत्यांना घेतले ताब्यात

नवी दिल्ली |

दिल्ली पोलिसांनी प्रियंका गांधी आणि इतर कॉंग्रेस नेत्यांना ताब्यात घेतलेले आहे. हे लोक राष्ट्रपतींकडे शेती कायद्यांच्या मुद्दय़ात हस्तक्षेप करण्याच्या उद्देशाने, 2 कोटी स्वाक्षर्‍या असलेले निवेदन राष्ट्रपतींना देण्यासाठी मोर्चा काढत होते.

वाचा- नाताळ साधेपणाने साजरा करा, गृहमंत्र्यांचे आवाहन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button